About Course
कोर्सची ओळख
आर्थिक साक्षरता (Financial Literacy) हा अभ्यासक्रम सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, नोकरदार आणि उद्योजकांसाठी तयार करण्यात आला आहे.
या अभ्यासक्रमामध्ये पैशांचे नियोजन, बचत, गुंतवणूक, बँकिंग, विमा, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, SIP आणि वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयांची सोप्या मराठी भाषेत माहिती दिली जाणार आहे.
या कोर्समधून तुम्ही शिकाल:
-
आर्थिक साक्षरतेची मूलभूत संकल्पना
-
उत्पन्न आणि खर्चाचे नियोजन
-
बचत आणि गुंतवणुकीतील फरक
-
बँकिंग आणि डिजिटल पेमेंट
-
विम्याचे महत्त्व
-
शेअर बाजाराची ओळख
-
म्युच्युअल फंड आणि SIP
-
आर्थिक उद्दिष्टांचे नियोजन
कोणासाठी उपयुक्त?
महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक आणि आर्थिक ज्ञान मिळवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे.
हा अभ्यासक्रम मराठी भाषेत उपलब्ध असेल.
Course Content
आर्थिक साक्षरतेची ओळख (Introduction to Financial Literacy)
-
आर्थिक साक्षरता म्हणजे काय? (What is Financial Literacy?)
-
आर्थिक साक्षरतेची ओळख? (Introduction to Financial Literacy)
-
आर्थिक निर्णय घेताना होणाऱ्या सामान्य चुका (Common Mistakes in Financial Decision-Making)
-
Quiz 01 – Introduction to Financial Literacy (आर्थिक साक्षरतेची ओळख)
Student Ratings & Reviews
No Review Yet
